रेडक्रॉसच्या वतीने बेटी बचाव अभियान

By Admin | Updated: October 2, 2016 23:30 IST2016-10-02T23:30:02+5:302016-10-02T23:30:37+5:30

रेडक्रॉसच्या वतीने बेटी बचाव अभियान

Daughter rescue campaign on behalf of Red Cross | रेडक्रॉसच्या वतीने बेटी बचाव अभियान

रेडक्रॉसच्या वतीने बेटी बचाव अभियान

नाशिक : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा रेडक्रॉस शहरी आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. उदय साकोरीकर, रेडक्रॉसचे सचिव मेजर पी. एम. भगत आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले. सूत्रसंचालन अलका दुबे यांनी केले. मोहिनी मिरीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शशिकांत शर्मा, चंद्रकांत गोसावी, योगिनी जोशी, प्रमोदिनी रहाणे, मनीषा कुलकर्णी, दीपाली गोसावी, जयश्री कुलथे, मंगला कस्तुरे, मंगला रत्नाकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Daughter rescue campaign on behalf of Red Cross