शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

नाशिकमध्ये धोकादायक वाडा कोसळला; तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 10:02 AM

जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

नाशिक- शहरातील जुने नाशिक गावठाण भागात आज सकाळी सहा वाजता एक धोकादायक वाडा कोसळल्याने तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जुने नाशिक भागातील गावठाण भागातील संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा सकाळी कोसळला. त्यात चार जण अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि चौघांची सुटका केली. त्यातील तीन किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिक शहरात कालपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्रीही पावसाची संततधार सुरूच होती. सकाळीदेखील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेने अगोदरच नोटिसा बजावल्या असून जे नागरिक असे वाडे दुरुस्त करणार नाही त्यांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येईल आणि धोकादायक भाग पाडण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक