शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे पुर्व विभाग कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:48 IST

महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते.

ठळक मुद्देदेखभालदुरूस्तीबाबत प्रशासनाने कधीही लक्ष पुरविणे गरजेचे समजले नाहीभींतीला मोठा तडा गेलेला असताना तो भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला

नाशिक : जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पुर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या दर्शनी भागाला दगडी भींतीला तडे गेल्याने हा भाग धोकादायक झाला होता. दुपारी उंचावरून काही दगड खाली कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. भींतीला थेट वरून खालपर्यंत मोठा तडा गेला असून तो भाग कधीही ढासळू शकतो. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे.महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते. त्यानंतर पुर्व विभागाचे कार्यालय अशी नवी ओळख या दगडी इमारतीला मिळाली. इमारतीच्या देखभालदुरूस्तीबाबत प्रशासनाने कधीही लक्ष पुरविणे गरजेचे समजले नाही. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवून त्यांची वाढदेखील चांगलीच झाली; मात्र ती रोपे काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही. वर्षानुवर्षांपासून या इमारतीची दुरवस्था वाढीस लागत आहे. चुनखडीदेखील काही ठिकाणाची निघून गेली आहे. भींतीला मोठा तडा गेलेला असताना तो भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला. या इमारतीला लागून विक्रेत्यांची दुकाने आहेत

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊसBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना