राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे धरणे

By Admin | Updated: May 20, 2014 00:20 IST2014-05-19T23:51:16+5:302014-05-20T00:20:49+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना व जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. २०) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराविरोधात यापूर्वीच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी असहकार आंदोेलन सुरू केले असून, अद्याप डॉ. राजपूत यांच्या विरोधात ठोस कारवाईचा निर्णय न झाल्याने हे धरणे आंंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. आर. व्ही. चांदोरे, डॉ. डी. के. चौधरी व डॉ. एम. एम. ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Damages of gazetted veterinary organization | राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे धरणे

राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे धरणे

नाशिक : जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना व जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. २०) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराविरोधात यापूर्वीच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी असहकार आंदोेलन सुरू केले असून, अद्याप डॉ. राजपूत यांच्या विरोधात ठोस कारवाईचा निर्णय न झाल्याने हे धरणे आंंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. आर. व्ही. चांदोरे, डॉ. डी. के. चौधरी व डॉ. एम. एम. ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Damages of gazetted veterinary organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.