वाहनांवर कोसळले झाड

By Admin | Updated: June 3, 2014 23:15 IST2014-06-03T23:13:46+5:302014-06-03T23:15:30+5:30

वाहनांवर कोसळले झाड

Damaged tree on vehicles | वाहनांवर कोसळले झाड

वाहनांवर कोसळले झाड

  मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुटलेल्या वादळ वार्‍यामुळे पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने ४ ते ५ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत झाडाखाली दबलेली वाहने काढण्याचे काम सुरू होते.

Web Title: Damaged tree on vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.