शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पावसाने मका, कांदा रोपांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 21:05 IST

दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. 

जळगाव नेउर (नाशिक): येवला शहर आणि परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी दि.५ रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या सरीने शहरातील बाजारपेठासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मका, ,कांदा रोपे  संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. 

तालुक्‍यातील  भाटगाव, धानोरे,  नागडे, धामणगाव ,गोल्हेवाडी, सायगाव परिसरात  पावसाच्या सरी कोसळल्या ने शेतकऱ्यांचे मका ,मका चारा, कांदा रोपांचे नुकसान होण्याची  भीती निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांचा मका  शेतातच उभी असल्याने तसेच अनेक शेतकरी दिवाळी सणात व्यस्त असल्याने मजूरही आपल्या गावी गेल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने अगोदरच कांदा रोपांची टंचाई भासत असल्याने पुन्हा पावसाच्या तडाख्यात कांदा रोपे सापडल्याने कांदा पिकही संकटात सापडले आहे. तसेच कांदा लागवडीवर दव आणि धुके पडणार असल्याने  कांदा पिक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आज येवला पूर्व भागात झालेल्या बेमोसमी पावसामुळे उन्हाळ कांदे रोप हातातून जाण्याची भीतीने शेतकरी धास्तावला आहे, बियाण्याची किंमत ही दहा हजार रुपये पायलीच्या वर आहे तरी ही खात्रीशीर बियाणे मिळेना. वाल्मिक कचरू साताळकर, नागडे ता.येवला, जि नाशिक 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी