शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयात कारवर झाड कोसळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 7:40 PM

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर निलगिरीचे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने कोणास दुखापत झाली नाही.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर निलगिरीचे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले आहे.हरसुल येथील दिलीप सुकदेव घोटेकर हे गुरु वारी (दि.१३) कामानिमित्त येथील तहसील कार्यालयात आले असता त्यांनी आपली कार (एम एच १५ जी एक्स ५६३९) आवारात उभी केली होती. सध्या त्र्यंबक परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस सुरु आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार वाºयामुळे निलगिरीचे झाड उन्मळुन कारच्या पाठीमागील बाजुवर पडले.सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने कोणास दुखापत झाली नाही. झाड पडल्याचा आवाज झाल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी परिसरातील नागरीक घटनास्थळी धावले. निलगिरीचे झाड कारच्या मागील भागावर पडल्याने कारचे काही प्रमाणात नुकसान झाले.निवासी नायब तहसिलदार रामकिसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी ज्ञानेश्वर डोंगरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यामध्ये एक लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.सध्या परिसरात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहात असल्याने नागरीकांनी आपली वाहने झाडाखाली न लावता सुरक्षित ठिकाणी ठेवावीत अशी सुचना तहसीलदार दिपक गिरासे यांनी केली आहे. (फोटो १३ कार)

टॅग्स :carकारAccidentअपघात