रायपूर येथे गायीचा विषारी साप चावून जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:58 IST2018-09-13T16:53:08+5:302018-09-13T16:58:40+5:30
दरेगाव - चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात चरण्यासाठी दुभती गाय बांधलेली असताना विषारी सापाने चावा घेतल्याने गायीचा जागीच मरण पावली.रायपूर येथील रानमळा शिवारात अनिल गुंजाळ यांच्या शेतात े चरण्यासाठी बांधलेली गाय बांधली होती. अतुल गुंजाळ हा मुलगागायीला पाणी पाजण्यासाठी गेला असता त्याला गायीच्या पायाजवळ मोठा साप आढला. ो शेतकºयांनी घटनास्थळी धाव घेतली,तोपर्यंत गाय बेशुद्ध होउन काही मिनटात गायीचा मृत्यू झाला.

रायपूर येथे गायीचा विषारी साप चावून जागीच मृत्यू
दरेगाव - चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात चरण्यासाठी दुभती गाय बांधलेली असताना विषारी सापाने चावा घेतल्याने गायीचा जागीच मरण पावली.रायपूर येथील रानमळा शिवारात अनिल गुंजाळ यांच्या शेतात े चरण्यासाठी बांधलेली गाय बांधली होती. अतुल गुंजाळ हा मुलगागायीला पाणी पाजण्यासाठी गेला असता त्याला गायीच्या पायाजवळ मोठा साप आढला. ो शेतकºयांनी घटनास्थळी धाव घेतली,तोपर्यंत गाय बेशुद्ध होउन काही मिनटात गायीचा मृत्यू झाला.
६० ते ६५ हजार रूपयांची दुभती गाय मरण पावल्याने या शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांना मिळताच डॉ.बच्छाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करण्यात आला.