शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

भाऊबंदकीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:27 PM

नांदगाव : तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील पवार कुटुंबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुसऱ्या गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसºया गटाचे नागरिक नाशिकच्या कामटवाडा व भगूर येथील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देचौघांवर गुन्हा दाखल वडाळीत महिला गंभीर जखमी

नांदगाव : तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील पवार कुटुंबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुसऱ्या गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसºया गटाचे नागरिक नाशिकच्या कामटवाडा व भगूर येथील रहिवासी आहेत.वडाळी बुद्रुक येथे पवार कुटुंबातील दोन गटात शेतातील वापराच्या रस्त्यावरून झालेल्या मारामारीत लाकडी काठीचावापर केल्याने तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील फिर्यादी अशोक माधव पवार यांच्या पत्नीच्या हाताचे हाड मोडून गंभीर जखमी झाली.घटनेचा तपास नांदगाव पोलीस करीत आहे.काठीने अन् लाथाबुक्कयांनी मारहाण त्यांनी फिर्यादीत सांगितले की, घरासमोर बैल खुट्याला बांधत असताना संशयित संजय माधव पवार, गुलाब माधव पवार (रा. भगूर) व समाधान माधव पवार, श्रेयस संजय पवार (रा. कामठवाडा, नाशिक) यांनी वडाळी बुद्रुक येथे येऊन तुम्ही आमच्या शेतातील रस्त्याचा वापर का करतात अशी कुरापत काढून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करून घरातून बाहेर काढून काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल केला.