सणबाजाराची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:29 IST2019-08-27T22:29:00+5:302019-08-27T22:29:15+5:30
वणी : मंगळवारी आठावडे बाजाराच्या दिवशी यात्रेचे स्वरु प आले होते.. येत्या 30 तारखेला मातृदिन म्हणजेच पौळा हा सण शुक्र वारी साजरा होत आहे

सणबाजाराची गर्दी
ठळक मुद्देबाजारात शेतकरी बांधवांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरु प आले होते.
वणी : मंगळवारी आठावडे बाजाराच्या दिवशी यात्रेचे स्वरु प आले होते.. येत्या 30 तारखेला मातृदिन म्हणजेच पौळा हा सण शुक्र वारी साजरा होत आहे शेतकरी बांधवांच्या द्रुष्टीकोणातुन सा सणाला महत्वाचे स्थान त्यांच्या जिवनप्रणालीत आहे. शेतजमिनीत वर्षभर राबणार्या बैलांविषयी कृतज्ञता व्यत करण्याचा दिवस अशी ओळख असलेला हा सण उत्साह व आनंदात साजरा करण्याचे नियोजन शेतकरी बांधवांचे असते.मातीचे बैल सजावटीचे साहीत्य रंग कासरा झुल गळ्यात घालण्यासाठी च्या माळा शिंग सजावट साहीत्य खरेदीसाठी आठवडे बाजारात शेतकरी बांधवांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरु प आले होते.