शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीवर गोळीबार करत पतीचीही आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:38 IST

नाशिक : घरगुती वादातून पत्नीवर गोळीबार करून पतीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) पहाटे येवला येथील ...

नाशिक : घरगुती वादातून पत्नीवर गोळीबार करून पतीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) पहाटे येवला येथील बाजीरावनगर ब या भागात घडली आहे. या गोळीबारात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शहरातील बाजीरावनगर ब या भागात राहणाऱ्या किरण आनंदा दुकळे (४०) यांच्या घरात घरगुती कारणावरून सतत वाद होत असत. मात्र, या वादाने टोकाचे रूप धारण केले. दुकळे यांनी स्वतःजवळच्या पिस्तुलातून पत्नी वैशाली हिचेवर गोळीबार केला. यात वैशाली गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली. पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक असणाऱ्या दुकळे यांच्याकडे पिस्तूल कोठून आले, असा प्रश्न उपस्थित होत असून, शहर पोलीस अधिक तपास करत आहे. सदर घटनेची माहिती कळताच मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक