शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गुन्हा दाखल : हौदाच्या गळतीमुळे आगीचा भडका; २०लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 20:20 IST

पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले.

ठळक मुद्देखोडे बिल्डर कार्यालय जळीत प्रकरणमनपा, महावितरणकडून चौकशी अहवाल

नाशिक : द्वारका येथील जानकी प्लाझा संकुलाच्या तीसऱ्या मजल्यावरील टेरेसवर संबंधितांनी बांधलेल्या अनधिकृत पाण्याच्या हौदातून होणाऱ्या गळतीमुळे सुनील खोडे बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांच्या कार्यालयात शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला होता. याप्रकरणी अखेर मुंबईनाका पोलीस ठाण्यात संबंधित संशयित बांधकाम व्यावसायिकांवर तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जानकी प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरील फिर्यादी सुनील खोडे यांचे कार्यालयाला ३१मार्च रोजी सकाळी भीषण आग लागली होती. आगीमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक होऊन सुमारे २० लाखांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेला मधुर बिल्डवेल कंपनीचे संचालक जबाबदार असल्याचा ठपका खोडे यांनी ठेवला होता. मागील वर्षीच हौदाच्या पाण्याची गळती कार्यालयाच्या छतातून आतमध्ये होत असल्याचे खोडे यांनी चेतन पटेल, अरविंद पटेल, प्रदीप पटेल यांच्या लक्षात आणून दिले होते; मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मार्च महिन्यात आगीची दुर्घटना घडल्याचे खोडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले.मनपा, महावितरणकडून चौकशी अहवालमनपा विभागीय अधिकारी यांनी मुंबईनाका पोलिसांकडे सादर केलेल्या परिक्षण अहवाल आणि भारतीय विद्युत अधिनियम२००३च्या कलम१६१नुसार महावितरणच्या विद्युत निरिक्षकांनी दिलेल्या चौकशी अहवाल आणि खोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यालय जळून २0 लाखांचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित तीघा पटेल व्यावसायिकांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfireआग