विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:35 IST2019-03-02T23:35:12+5:302019-03-02T23:35:27+5:30

मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अंगावरील १५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The crime against a husband who harassed his wife | विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देमालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अंगावरील १५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह

मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अंगावरील १५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मानसी संदीप शिंदे रा. पुष्पाताई हिरे नगर या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती संदीप अभिमन शिंदे, सासू मीरा शिंदे व
देवश्री सतीश बच्छाव, सतीश महेंद्र बच्छाव या चौघांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The crime against a husband who harassed his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.