मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 05:35 PM2019-03-16T17:35:28+5:302019-03-16T17:35:40+5:30

मालेगाव : मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against four people who beat up | मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा

मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा

Next

मालेगाव : मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिनाकौसर जावेद रा. दत्तनगर या महिलेने फिर्याद दिली आहे. जीया अंजुम व इतर चौघा जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून हिनकौसर हिच्या पतीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. पुढील तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.

Web Title: Crime against four people who beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.