जाखोड येथे क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:32 IST2020-03-11T14:32:17+5:302020-03-11T14:32:25+5:30

ताहाराबाद (वार्ताहर): टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे बागलाण तालुक्यातील जाखोड येथे भरविण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे विजेतेपद सोमेश्वर क्रि केट संघ कोकणी पाडा जाखोड संघाने तर उपविजेतेपद स्टार दोस्ती जाखोड संघाने तर तृतीय विजेतेपद ए आर बॉइज पिंपळनेर संघाने पटकावले.स्पर्धेत८६संघांनी सहभाग घेतला.

 Cricket Competition at Jakod | जाखोड येथे क्रिकेट स्पर्धा

जाखोड येथे क्रिकेट स्पर्धा


यावेळी बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे होते.प्रमुख अतिथी म्हणून जाखोडच्या सरपंच शानुबाई पवार,
ग्रामसेविका पुष्पा भामरे, तुंगणदीगरचे उपसरपंच राजू गावित,सोमपुरचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार,निखिल कासारे,जाखोड ग्रामपंचायत सदस्य रामदास बागुल,आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धा यशस्वीतेसाठी
चैत्राम पवार,महादु बोरसे,विवेक ढोमणे, दीपेश कोठावदे,अजय सोनवणे,शंकर पवार आदिंनी प्रयत्न केले. खेळाडू व प्रेक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
(11 ताहाराबाद
टेनिस)- जाखोड येथे भरविण्यात आलेल्या बॉल क्रि केट स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना सचिन कोठावदे समवेत शानुबाई पवार,रामचंद्र सोनवणे,विजय पवार,कैलास पवार, सुदाम तलवारे आदि म

 

Web Title:  Cricket Competition at Jakod