शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी मार्केट तयार करणार; सभापती स्वाती भामरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 14:15 IST

नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाचीत सभापती स्वाती भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रशासनाच्या योजना महत्वाच्याअंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्याची गरज

नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाचीत सभापती स्वाती भामरे यांनी दिली.

प्रश्न-महापालिकेची महिला व बालकल्याण समिती ही महत्वाची आहे, मात्र या समितीकडून अपेक्षीत काम होताना दिसत नाही.

भामरे- प्रशासनाकडून समितीची उपेक्षा होत असली तरी पाठपुरावा करून कामे करावी लागणार आहेत. मनपाच्या एकुण वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी समितीसाठी राखीव ठेवावा लागतो. मात्र, हा निधी उपलब्ध होतोच असे नाही. त्यामुळे तो मिळाला पाहिजे, त्याच बरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनांचा निधी मिळवण्यावर भर राहणार आहे. 

प्रश्न- अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या आहेत.

भामरे-अंगणवाडी हा शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण दिले पाहिजे, सकस आहारातही बदल केले पाहिजेत. अंगणवाडी सेविकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून त्या समितीच्या माध्यमातून चर्चेस घेणार आहे. 

प्रश्न- महिला प्रशिक्षणाचा विषय वादग्रस्त ठरतेा.भामरे- महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण देताना महिलांना काय रोजगार हवा आहे, त्यावर भर दिला जाणार आहे. म्हणजेच काळानुरूप प्रशिक्षण देण्यावर भर असेल. अकारण खर्च होऊन प्रशिक्षण वादग्रस्त होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाwomen and child developmentमहिला आणि बालविकास