नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात

By श्याम बागुल | Updated: February 2, 2023 09:29 IST2023-02-02T09:29:40+5:302023-02-02T09:29:57+5:30

पदवीधर मतदारसंघ  निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे.

Counting of votes for Nashik Graduate Constituency election has started | नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात

नाशिक:  

पदवीधर मतदारसंघ  निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर  मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

Web Title: Counting of votes for Nashik Graduate Constituency election has started