शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

पतंगप्रेमींचे समुपदेशन गरजेचे

By admin | Updated: January 12, 2017 00:38 IST

बंदी स्वागतार्ह : पतंग विक्रेत्यांनी व्यक्त केले मत

नाशिक : मकरसंक्रांतीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून, पतंगप्रेमींची मांजा तसेच पतंग खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. अनेकविध आकारांचे आणि विविध रंगसंगतीचे पतंग तसेच वेगवेगळ्या प्रकारचा मांजा शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे. मकरसंक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पोलीस प्रशासनाकडून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तसेच नायलॉन मांजा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातून नायलॉन मांजा हद्दपार व्हावा यासाठी पोलिसांना धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील पतंग विक्रेत्यांनी एकत्र येत नायलॉन मांजा विक्री विरोधात एकजूट केली असली तरी अनेक ग्राहकांकडूनच नायलॉन मांजाची मागणी होत असल्याचे पतंग विक्रेत्यांनी सांगितले. प्रशासनाने नायलॉन मांजावर कारवाई करताना गणवेश परिधान न करता दुकानांना भेटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच एखाद्या दुकानदाराच्या चुकीमुळे सगळ्याच विक्रेत्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागते हे चित्र थांबायला हवे, असेही अनेक पतंग विक्रेत्यांनी यावेळी सांगितले.  पतंग उडवणाऱ्यांमध्ये युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आणि शाळांमधून समुपदेशन करायला हवे, तसेच पालकांनी आपला पाल्य काय खरेदी करतोय याबाबत दक्ष असणे, शहरात मांजा दाखल होत असताना तो रोखणे, नायलॉन मांजा बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणे असे विविध मुद्दे पतंग विक्रेत्यांनी मांडले. नायलॉन मांजाच्या विक्री बंदीमुळे पक्षी आणि नागरिकांच्या अपघातांना काही प्रमाणात आळा बसणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)