शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शिक्षण मंडळाचे तणावमुक्त परीक्षा अभियान ; विद्यार्थ्यांचे करणार समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:56 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून, तालुकास्तरावर सुमारे २९ तज्ज्ञ समुपदेशक मार्गदर्शन करणार आहे.

ठळक मुद्देविभागीय शिक्षण मंडळाचे तणावमुक्त परीक्षांकडे लक्ष गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी करणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन

नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून, तालुकास्तरावर सुमारे २९ तज्ज्ञ समुपदेशक मार्गदर्शन करणार आहे. नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी २५ जानेवारीला बैठक घेऊन नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्गांचे नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिकमध्ये १५, जळगावमध्ये ७, धुळ्यात ५, नंदुरबारमध्ये २ समुपदेशक तालुकास्थरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये समुपदेशन वर्ग घेण्याच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील व प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे अध्यक्ष जालिंदर सावंत यांनी केल्या आहेत. या समुपदेशन वर्गांच्या समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ अधिष्ठाता भगवान खारके, अधिष्ठाता बाळासाहेब बडे व समुपदेशक किरण बावा यांनी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  या उपक्रमाची पुढील शैक्षणिक वर्षात जून महिन्यापासून वर्षभर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षणexamपरीक्षा