शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

नगरसेवकाने वाटले गरजूंना किराणा किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:04 PM

निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला. कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. शिवाय आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.

ठळक मुद्देनिफाड : जय जनार्दन अनाथ आश्रमाला १० पोते गहू दिला भेट

निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला.कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. शिवाय आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.निफाडमधील गरजू कुटुंबाची यादी तयार करून त्यांना आणि निफाड येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे थांबलेल्या परप्रांतीय मजुरांना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, किरण कापसे यांच्या हस्ते या किराणा किटचे वाटप करण्यात आले.या किटमध्ये ५ किलो गहू आटा, २ किलो साखर, २ किलो शेंगदाणे, २ किलो तांदूळ, १ किलो शेंगदाणा तेल, तूरडाळ, मुगदाळ, मठ प्रत्येकी अर्धा अर्धा किलो, मिठपुडी, मिर्ची पावडर, हळद एक एक पॅकेट, जिरा पाव किलो, चहा पावडर पाव किलो, २ डेटॉल साबण, एक रिन साबण, एक टूथ पेस्ट, खोबरेल तेल पाऊच या साहित्याचा समावेश आहे.कापसे यांनी आपल्या शेतात काढलेला १० पोते गहू लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रमाला भेट दिला आहे.हा उपक्र म उपक्र म यशस्वी करण्यासाठी विक्र म रंधवे, बापू कापसे, तुकाराम उगले, प्रथमेश कापसे, रावसाहेब कुंदे यांचे सहकार्य लाभले. निफाडमधील गरजू नागरिकांना सदर किराणा किटचे यापुढे वाटप चालू राहणार असल्याचे कापसे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorruptionभ्रष्टाचार