मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:22 IST2020-08-13T19:21:56+5:302020-08-13T19:22:32+5:30
दिंडोरी : मूळ दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम येथील रहिवासी व नाशिक मनपा रु ग्णालयातील कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
ठळक मुद्देपहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिंडोरी : मूळ दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम येथील रहिवासी व नाशिक मनपा रु ग्णालयातील कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मडकीजाम येथील ५० वर्षीय कर्मचारी मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रु ग्णालयात कार्यरत होते. त्यांचे पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्याने तीन दिवसापूर्वी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले होत.े तेथे त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला.