खामखेड्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:00 IST2020-07-26T17:59:46+5:302020-07-26T18:00:03+5:30
खामखेडा : येथील एका इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खामखेड्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

खामखेड्यात कोरोनाचा शिरकाव
ठळक मुद्देस्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : येथील एका इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खामखेड्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देवळा शहरासह अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या दिसून येत होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी वसाका येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढल्याने त्याच्या सान्निध्यात आलेल्या खामखेडा येथील २९ वर्षीय पुरु षाचे स्बॅब शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.