मसगा महाविद्यालयातर्फे कोरोना जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:50 IST2020-07-29T22:15:32+5:302020-07-30T01:50:28+5:30
मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेमार्फत शहरात कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

मसगा महाविद्यालयातर्फे कोरोना जनजागृती फेरी
ठळक मुद्दे वेगवेगळे फलक तयार करून लोकांना संदेश दिला.
मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेमार्फत शहरात कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
कोरोना या जागतिक महाविद्यालयातील कर्मचारी तसेच राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी कोरोना होऊ नये म्हणून कशी खबरदारी घ्यावी याविषयी वेगवेगळे फलक तयार करून लोकांना संदेश दिला. उपक्रमात दिनेश शिरुडे, सी. एम. निकम, एन. बी.बच्छाव, के. एस. आहिरे, के.जे. कुºहे, सी. डी. राजपूत, रघुनाथ शेलार, जयवंत कट्यारे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.