महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील १११व्या तुकडीतील दीक्षांत सोहळ्या
By Admin | Updated: February 12, 2015 00:50 IST2015-02-12T00:17:15+5:302015-02-12T00:50:04+5:30
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील १११व्या तुकडीतील दीक्षांत सोहळ्या
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा विस्तार व दर्जासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीला स्वायत्तता़
अकादमीतील निवासस्थाने, क्लासरूम, सभागृहाबरोबरच इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध़
पोलिसांना पदोन्नती ऐवजी 30 टक्के इन्सेंटीव्ह मिळणार.
वरणगाव येथे पोलीस ट्रेनिंग स्कूलची स्थापना.
सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांना ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई-प्रशिक्षण़