राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST2021-03-23T04:15:01+5:302021-03-23T04:15:01+5:30

येथील गुरूवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिर समारोपाप्रसंगी गडाख ...

Conclusion of National Service Scheme Labor Camp | राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

येथील गुरूवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिर समारोपाप्रसंगी गडाख हे बोलत होते. नगराध्यक्ष किरण डगळे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, संचालक हेमंत वाजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उत्कृष्ट स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. डी. एम.जाधव, प्रा. आर. व्ही. पवार, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते. कार्यक्रमात अहवाल वाचन एस. बी. कर्डक, सूत्रसंचालन योगेश भारस्कर तर आभार प्रदर्शन प्रा. आर. टी. सोनवणे यांनी केले.

----------------

सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिर समारोपप्रसंगी बोलताना संचालक प्रल्हाद गडाख. समवेत किरण डगळे, हेमंत वाजे, पी. व्ही. रसाळ, डी.एम.जाधव, आर. व्ही. पवार आदी. (२२ सिन्नर ४)

===Photopath===

220321\22nsk_11_22032021_13.jpg

===Caption===

२२ सिन्नर ४

Web Title: Conclusion of National Service Scheme Labor Camp