शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

‘नादचिंतन’च्या वतीने मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:47 AM

येथे ‘नादचिंतन’ आणि ‘रंगसंगती’ यांच्या वतीने प्रथमच संत कबीर जयंतीचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. ‘नादचिंतन’ प्रस्तुत ‘निर्गुण शून्य कबीरा’ या संत कबीरांच्या गूढ, अद्भुत तत्त्वचिंतनावर आधारित एक सहज सोपा गायन-संवाद आविष्कार यावेळी सादर करण्यात आला.

नाशिक : येथे ‘नादचिंतन’ आणि ‘रंगसंगती’ यांच्या वतीने प्रथमच संत कबीर जयंतीचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. ‘नादचिंतन’ प्रस्तुत ‘निर्गुण शून्य कबीरा’ या संत कबीरांच्या गूढ, अद्भुत तत्त्वचिंतनावर आधारित एक सहज सोपा गायन-संवाद आविष्कार यावेळी सादर करण्यात आला.  सदर कार्यक्रमात शास्त्रीय संगीताचे गायक सचिन चंद्रात्रे तसेच त्यांचे शिष्य चिन्मय भार्गवे व चैतन्य भावे यांनी संत कबीरांच्या रचनांचे सादरीकरण केले. संवादिनीवर साथसंगत प्रसाद गोखले तर तबलासंगत सतीश पेंडसे यांनी उत्तमप्रकारे केली. कार्यक्रमासाठी प्रदीप पोळ, उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, संदीप हेडाव, सहायक आयुक्त सेंट्रल एक्साइज नितीन रायरीकर, विशेष अधिकारी सेंट्रल एक्साइज, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नानासाहेब खरे, प्रा. उमेश पठारे, वृत्तनिवेदिका प्रिया पाडळीकर आदी उपस्थित होते. निर्मिती सहाय्य भारत तेजाळे, महेंद्र गायकवाड, देवेंद्र उबाळे व प्रकाश दोंदे यांचे होते.

टॅग्स :Nashikनाशिक