शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाशकात सफाई कर्मचा-यांचा छळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:04 PM

महापालिका : संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा

ठळक मुद्देअनेक कामगारांच्या बदल्या त्यांच्या घरापासून लांब अंतरावर करण्यात आलेल्या आहेतमहिला, ज्येष्ठ कामगारांची परवड

नाशिक - महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांकडून काम करून घेण्याऐवजी नको ते उद्योग करत छळ केला जात असून याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने थेट मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.संघर्ष समितीने निवेदनात म्हटले आहे, महापालिका प्रशासन अतिशय अल्प संख्येने असलेल्या सफाई कामगारांकडून नियमबाह्य काम करून घेत आहे. त्यातच प्रशासनाने शासनाच्या धोरणाविरोधात निर्णय घेत ४७८ सफाई कामगारांच्या गैरसोयीच्या बदल्या केल्या आहेत. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करत कामगार कामावर रुजूही झाले आहेत परंतु, पहाटे ५ वाजता हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात येऊन कामगारांना अपमानास्पद वागणूकही दिली जात आहे. अनेक कामगारांच्या बदल्या त्यांच्या घरापासून लांब अंतरावर करण्यात आलेल्या आहेत. अशा ठिकाणी जाण्यासाठी पहाटे शहर बससेवाही उपलब्ध नाही. प्रशासनानेही त्याबाबत कसलेली नियोजन केलेले नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ कामगारांची परवड होत आहे. त्यातच फिक्स पे वरील कामगारांची तर आर्थिक पिळवणूक होत आहे. सफाई कामगारांना नियम दाखवून त्यांचा छळ केला जात असून त्याबाबत संबंधित अधिका-यांची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार, रमेश मकवाणा व अनिल बेग यांनी केली आहे.आयुक्तांनाही निवेदनसंघर्ष समितीने आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही निवेदन देत सफाई कामगारांना होणाºया शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी (दि.२) सातपूर येथे आनंदवल्ली भागात सफाई कामगार महिलेची छेड काढल्याचीही तक्रार निवेदनात करण्यात आलेली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही तर काम बंद आंदोलनाबरोबरच मैला फेको आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका