इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:31 IST2019-08-27T22:31:31+5:302019-08-27T22:31:45+5:30
इगतपुरी : जिल्हा रु ग्णालय नाशिक आणि ग्रामीण रु ग्णालय यांच्या वतीने नेत्र दान पंधरवडा निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रु ग्णांसाठी मोफत उपचाराचे आयोजन करण्यात आले होते.

इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या
ठळक मुद्देजवळपास २५ रु ग्णाची तपासणी करून पाच रु ग्णांना जिल्हा रु ग्णालय नाशिक येथे नेत्र शास्त्रिक्र या करण्यासाठी पाठवण्यात आले
इगतपुरी : जिल्हा रु ग्णालय नाशिक आणि ग्रामीण रु ग्णालय यांच्या वतीने नेत्र दान पंधरवडा निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रु ग्णांसाठी मोफत उपचाराचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने इगतपुरी येथील ग्रामीण रु ग्णालय येथे नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ. मंगेश वाघ यांनी जवळपास २५ रु ग्णाची तपासणी करून पाच रु ग्णांना जिल्हा रु ग्णालय नाशिक येथे नेत्र शास्त्रिक्र या करण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरानी दिली.