शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

राष्टपती दौऱ्याची आज रंगीत तालीम :  मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:37 AM

राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन होणार असल्याने राष्टपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सुरक्षाव्यवस्था तसेच हेलिकॉप्टरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

नाशिक : राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन होणार असल्याने राष्टपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सुरक्षाव्यवस्था तसेच हेलिकॉप्टरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. सोमवार, दि. २२ आॅक्टोबर रोजी राष्टपती कोविंद हे  सहपत्नी ओझर येथे विशेष विमानाने दाखल होणार असून, तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रवाना होतील. त्यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार आहेत.  याशिवाय राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्यसचिव असा मोठा लवाजमा असणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीचाच भाग म्हणून ओझर येथे हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर दाखल झाले असून, शनिवारी ते ओझर ते मांगीतुंगी अशी रंगीत तालीम करतील. मांगीतुंगी येथे हेलिकॉप्टर उतरण्यात येणाºया अडचणी यानिमित्ताने जाणून घेण्यात येणार असून, त्याच धर्तीवर पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने रंगीत तालीम घेणार आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद