शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

क्लबहाउस, बगीच्यातही एकत्र येऊ नका; संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:01 IST

शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन करतानाच सोसायटीच्या आवारात क्लबहाउस आणि बगीचा अशा ठिकाणीही मुलांनी व सदस्यांनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देगृहनिर्माण संस्थांनी खबरदारीची उपाय योजना करावीक्लब हाऊस, गार्डनमध्ये सदस्य, मुले एकत्र येऊ नका नागरिकांना जिल्हाधिकारी सूरज मांढर यांची सुचना

नाशिक : जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन करतानाच सोसायटीच्या आवारात क्लबहाउस आणि बगीचा अशा ठिकाणीही मुलांनी व सदस्यांनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्याने आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टींची मागणी एकत्रित करावी व त्यानुसार जवळच्या ठिकाणाहून किराणा व भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू मागवून घेणे. त्यानंतर या वस्तू योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येक सदस्याच्या घरी सुरक्षारक्षकांमार्फ त पोहोच कराव्यात किंवा प्रत्येक घरातील एक सदस्यास बोलावून गेटवरच त्याचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच सोसायटीचे क्लबहाउस, बगीचा येथे सदस्य किंवा लहान मुले एकत्र येणार नाहीत, याबाबत योग्य ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीSuraj Mandhareसुरज मांढरे