शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:49 AM

’नाशिक : शहरात गुरुवारी (दि.१२) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्याने नाशिककरांना उष्म्यापासून अल्पसा दिलासा मिळाला असला तरी धावपळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देझाडे उन्मळली : पाथर्डी, अंबड, सिडको उपनगरांत जोर‘धारसिडको, अंबड परिसरातही झाडे, फांद्या कोलमडून पडल्या

’नाशिक : शहरात गुरुवारी (दि.१२) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्याने नाशिककरांना उष्म्यापासून अल्पसा दिलासा मिळाला असला तरी धावपळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले.दोन दिवसांपासून संध्याकाळी ढगाळ हवामान दाटून येत असल्याने तपमानात काहीशी घटही झाली. कमाल तपमान ३७ अंशांपर्यंत खाली घसरले. गुरुवारी कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशांवर आला. संध्याकाळी सहा वाजेपासून शहरातील जुने सीबीएस, शरणपूररोड, टिळकवाडी, तिडके कॉलनी, चांडक सर्कल, मुंबई नाका यांसह सिडको, पाथर्डी, अंबड, सातपूर, गंगापूर गावाच्या शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मुंबई नाक्यावर गुलमोहराच्या फांद्या कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले. सिडको, अंबड परिसरातही झाडे, फांद्या कोलमडून पडल्या.