शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोदाघाट परिसरात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:58 AM

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पंचवटी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  या स्वच्छता मोहिमेत एचएएलचे अपर महाप्रबंधक एच. एल. सूर्यप्रकाश, उपमहाप्रबंधक एस. चंदेल, जितेंद्र मोरे, प्रबंधक विठ्ठल बनसोड, अशोक गावंडे, एस. पी. अहेर, नितीन पाटील उपस्थित होते. विभागीय स्वच्छता संजय दराडे, किरण मारू यांच्या उपस्थितीत स्वच्छता करून कचरा घंटागाडीद्वारे नेण्यात आला. मोहिमेत ६० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.स्वच्छतेची शपथप्रारंभी गोदावरी परिसरातील रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण भागात स्वछतेबाबत रॅली काढून सामूहिक स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण परिसरात स्वच्छता करण्यात आली.

टॅग्स :godavariगोदावरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक