शहरातील पोलीस ठाणेप्रमुखांची खांदेपालट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST2021-09-02T04:31:12+5:302021-09-02T04:31:12+5:30
...इन्फो--- पोलीस ठाण्यांना मिळालेले नवीन अधिकारी असे... (कंसात पूर्वीचे ठिकाण) म्हसरूळ- भारतकुमार सूर्यवंशी (वाहतूक शाखा) मुंबई नाका - भगीरथ ...

शहरातील पोलीस ठाणेप्रमुखांची खांदेपालट!
...इन्फो---
पोलीस ठाण्यांना मिळालेले नवीन अधिकारी असे... (कंसात पूर्वीचे ठिकाण)
म्हसरूळ- भारतकुमार सूर्यवंशी (वाहतूक शाखा)
मुंबई नाका - भगीरथ देशमुख (नियंत्रण कक्ष)
इंदिरानगर- श्रीपाद परोपकारी (सायबर पो. ठाणे)
नाशिकरोड- अनिल शिंदे (उपनगर पो. ठाणे)
उपनगर- नीलेश माईनकर (इंदिरानगर)
साजन सोनवणे- शहर वाहतूक शाखा (भद्रकाली)
विजय ढमाळ - गुन्हे शाखा-१ (मुंबईनाका)
आनंदा वाघ - गुन्हे शाखा-२ (युनिट-१)
कुंदन जाधव- मध्यवर्ती गुन्हे शाखा (उपनगर)
अंचल मुदगल- मध्यवर्ती गुन्हे शाखा (गंगापूर)
महेंद्र चव्हाण- सायबर पोलीस ठाणे
सूरज बिजली- सायबर पोलीस ठाणे (ना.रोड)
देवराज बोरसे- शहर वाहतूक शाखा (सायबर पोलीस ठाणे)
हेमंत सोमवंशी- दहशतवादविरोधी सेल (सरकारवाडा)
--इन्फो--
या अधिकाऱ्यांना मुदतवाढ
देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, पंचवटीचे दुय्यम निरीक्षक अशोख साखरे, भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पवार, सातपूरचे किशोर मोरे, अंबडचे दुय्यम निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, नाशिकरोडचे दुय्यम निरीक्षक गणेश न्याहदे, बॉम्ब शोधक नाशिक पथकाचे नीलेश गायकवाड यांना प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे.