कोथिंबीर @ 150

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:19 IST2020-08-14T00:18:51+5:302020-08-14T00:19:19+5:30

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत.

Cilantro @ 150 | कोथिंबीर @ 150

कोथिंबीर @ 150

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. सरासरी दीडशे रुपये जुडीला भाव मिळाला आहे.
पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर परिणाम झाला असून, परिणामी काढणी योग्य भाजीपाला काढणेही अशक्य झाले आहे.

Web Title: Cilantro @ 150