शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आयशरच्या धडकेत सिडकोतील महिलेचा जागीच मृत्यू

By admin | Updated: March 18, 2017 21:03 IST

गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू

सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उत्तमनगर सिडकोतील अभिनव शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली़ मयत महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे (६१, एन- ४६, जेए/११/९/५, सिडको) असे आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालक आप्पा मोतीराम बच्छाव (५३, रा़ राणाप्रताप चौक, सिडको) विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हेमंत जयप्रकाश भांबेरे (४०) व त्यांची आई शोभा या दुचाकीवरून (एमएच १५, बीटी ६४७७) घरी जात होते़ उत्तमनगरमधील अभिनव शाळेच्य प्रवेशद्वारासमोरील गतिरोधकावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४, सीजी ३०६६) दुचाकीला धक्का दिला़ यामध्ये शोभा भांबेरे खाली पडल्या व आयशरच्या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला़