शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

चिंचखेडच्या तरु णाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:33 PM

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील प्रशांत प्रभाकर पाटील या तरुणाचा चिंचखेड पिंपळगाव रोडवरील पिंपळगाव हद्दीतील गोखले विद्यालयानजीक अपघातात मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील प्रशांत प्रभाकर पाटील या तरुणाचा चिंचखेड पिंपळगाव रोडवरील पिंपळगाव हद्दीतील गोखले विद्यालयानजीक अपघातात मृत्यू झाला आहे.ट्रॅक्टर आणि दुचाकीची भीषण धडक होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशांत पाटील याचे वडील प्रभाकर पाटील हे कादवा कारखान्याचे माजी चेअरमन आहेत.चिंचखेड येथून पिंपळगाव येथे मोटरसायकलने जात असताना, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन प्रशांत खाली कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला पिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :talukaतालुकाAccidentअपघात