शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

वारीदरम्यान अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या सायकलपटूचे अवयवदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 05:50 IST

नाशिकहून पंढरपूरकडे जाणाऱ्या सायकल वारीत प्रेम सचिन निफाडे (९) हा बालक सहभागी झाला होता.

नाशिक  - नाशिकहून पंढरपूरकडे जाणाऱ्या सायकल वारीत प्रेम सचिन निफाडे (९) हा बालक सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बायपासजवळ त्याच्या सायकलला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. पुत्र शोकातून स्वत:ला सावरत प्रेमचे वडील सचिन निफाडे आणि कुटुंबीयांनी मिळून त्याच्या डोळ्यांसह त्वचादान करण्याचा निर्णय घेत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.२०१२ साली केवळ ११ सायकलपटूंपासून सुरुवात झालेल्या पंढरपूरच्या सायकलवारीला अवघ्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा या वारीत ७०० सायकलपटू सहभागी झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे या सायकलवारीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक