शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चोरी गेलेल्या सायकल परत मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर फुलला आनंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:03 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला

ठळक मुद्देचोरी गेलेल्या सायकल पोलिसांनी केल्या जप्तसायकल परत मिळाल्याने मुलांनी व्यक्त केला आनंद

नाशिक : शहरातील  इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची जोमाने सुरुवात केली आहे. त्यातच परिसरात सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याची घटना वाढत होत्या. 

राजीव नगर येथून तीन सायकली चोरीला गेल्याचा  तक्रार अर्ज इंदिरानगर पोलीस ठाण्यात सागर घुगे यांनी दिला होता. त्यानुसार पोलिस तपास करत असताना गुन्हे शोधक पथकाचे भगवान शिंदे यांना  राजीव नगर झोपडपट्टी येथे सहा चोरीच्या सायकल एका पडक्या घरात ठेवलेल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथे छापा टाकून सहा सायकली जप्त करून सायकलीचे मालक पंकज चित्ते , याच्या दोन सायकली एक लहान व एक मोठी  रीध्दी घुगे, ईची एक सायकल अशा एकूण तीन सायकली या दोन लहान मुलांना परत केल्या आहे.  इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या हस्ते या सायकली मुलांच्या स्वाधीन करण्यात आल्या. चोरी गेलेल्या सायकली मिळाल्याने मुलांनी आनंद व्यक्त करत पोलिसांना यावेळी मिठाईचे पाकिट देऊन आभार मानले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर  यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिष जगदाळे , भगवान शिंदे ,दिपक पाटील, राजेश निकम ,रियाज शेख यांच्या पथकाने केली तसेच संशयित आरोपीचा शोध सुरू आहे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसCyclingसायकलिंग