शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मुलांना मुल्यशिक्षण देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:45 IST

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.

ठळक मुद्देआण्णासाहेब मोरे यांचे हितगुज मेळाव्यात मार्गदर्शन

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.सटाणा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ सेवेकरी हितगुज मेळाव्यात ते बोलत होते.श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात दिन दुबळ्यापासुन तर सर्वधर्मियांचे हित जोपासले जाते. जगाच्या कल्याणासाठी हा सेवा मार्ग यशस्वीपणे सेवेकर्‍यांनी स्विकारला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात करोना काळात देखील अतिशय परोपकारी काम करण्यात आले आहे. आगामी काळ देखील अतिशय धोक्याचा असुन सर्वधर्मीय बांधवांनी वाटचाल करित असतांना काळजी घ्यावी असेही आवाहन आण्णासाहेब मोरे यांनी केले. तसेच संस्कृतीचे पारंपारिक सण, घरातील देव्हारा, वास्तुशास्त्र, प्रश्‍नोत्तर, पांरपारीक शेती व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले.सटाणा स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने जेष्ठ सेवेकरी पंडीत सोनवणे, अशोक चव्हाण, अरूण इंगळे, केंद्रप्रमुख किरण नांद्रे, रणजीत पवार, राकेश येवला यांनी स्वागत केले.कार्यक्रमास जिल्हाप्रमुख केशव घोडे, तालुका प्रमुख नितीन वैष्णव, वंदना खैरनार, रोहित रौंदळ, उत्तम सोनवणे, अनिल सोनवणे, दत्ता शेवाळे, मंगेश सोनवणे, यश पवार, यशवंत जाधव, हेंमत देसले, भिका अहिरे, प्रविण जाधव, प्रविण सोनवणे, मोहन शिरापूरे, रमेश कुटे, चेतन शेवाळे, मयुर पवार, राजाराम वाघ, सोमा अहिरे, राजेश जगताप, डॉ. दिकपाल गिरासे, निलेश चव्हाण, आयुष येवला, उदय सोनवणे, डॉ. राजेंद्र नेरकर, उषा अमृतकार, रजनी कापडणीस, ललीता इंगळे, कल्पना नांद्रे, तनुजा नांद्रे,मनिषा पवार, अलका बेडीस, छाया अहिरे, कविता जाधव, पल्लवी बागड, सुवर्णा जंगम, सोनाली येवला, सुवर्णा बागड, मनिषा अहिरे ,लिलावती दशपुते, मिना बिरारी, आशा अहिरे, आशा देवरे, मिना अमृतकार, मानसी खैरनार, शंकुतला शिंदे, सायली येवला, मयुरी कासार आदीउपस्थित होते. के.डी.मोरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Samarth Mandirसमर्थ मंदिरSocialसामाजिक