छगन भुजबळ यांनी घेतले मतोबा महाराजांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:29 IST2020-01-12T00:20:14+5:302020-01-12T01:29:36+5:30

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले.

Chhagan Bhujbal's visit to Matoba Maharaj | छगन भुजबळ यांनी घेतले मतोबा महाराजांचे दर्शन

छगन भुजबळ यांनी घेतले मतोबा महाराजांचे दर्शन

निफाड : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामपंचायत, मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच संजय पाटील बोरगुडे, जावेद पठाण, राजेंद्र घायाळ, सदाशिव कोटकर, दत्तात्रय भवर, अथर्व बोरगुडे, अशोक बोरगुडे, नवनाथ भवर, केशव बोरगुडे, रतन बोरगुडे, शिवाजी तळेकर, राहुल बोरगुडे, सोपान बोरगुडे, रोहिदास डावखर आदी उपस्थित होते.

Web Title: Chhagan Bhujbal's visit to Matoba Maharaj