शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना धनादेश प्रदान

By admin | Updated: May 17, 2014 00:31 IST

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाचा दिवंगत विद्यार्थी दीपक दगू बागुल याच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अशी मदत देण्यात येते. दीपकचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते. दीपकची आई रंजना दगू बागुल यांना संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, विभाग प्रमुख प्रा. दीप्ती भुतडा, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शैलेश यावलकर आदि उपस्थित होते.

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाचा दिवंगत विद्यार्थी दीपक दगू बागुल याच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अशी मदत देण्यात येते. दीपकचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते. दीपकची आई रंजना दगू बागुल यांना संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, विभाग प्रमुख प्रा. दीप्ती भुतडा, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शैलेश यावलकर आदि उपस्थित होते. एकदिवसीय विज्ञान कार्यशाळेचे आयोजननाशिक : मुलांच्या मनातील कुतूहल जागृत करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी संडे सायन्स स्कूल, नाशिक यांच्या वतीने मुलांसाठी एकदिवसीय विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत रंग बदलणारे पाणी, डी. सी. मोटर, विद्युतचंुबक तयार करणे, फुफ्फुसातील हवा मोजण्याचे प्रयोग, विमान बनविणे व उडविणे, मोटरबोट, प्रकाशाचे विविध प्रयोग, अनंत प्रतिमा आदि प्रयोगामागील विज्ञान विद्यार्थी स्वत: समजून घेऊन स्वत: बनविणार आहेत. प्रयोगासाठी आवश्यक साहित्य व सविस्तर माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार असून, हे तयार केलेले साहित्य, मॉडेल त्यांना घरीच दिले जाणार आहे. ज्यामुळे ते घरी गेल्यावरही हे प्रयोग पुन्हा पुन्हा करू शकतात. १० वर्ष व त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. कार्यशाळा दि. १८ रोजी स. १० ते सायं. ६ पर्यंत असेल. अधिक माहितीसाठी विज्ञान प्रबोधनी, ५९, प्रधान पार्क, एम. जी. रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन चैताली नेरकर यांनी केले आहे.