चांदवडच्ला कंटेनमेंट झोन सीलबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:31 IST2020-07-30T23:19:55+5:302020-07-31T01:31:37+5:30
चांदवड : शहरातील सोमवारपेठ मातीच्या गणपतीपासून तांबट मस्जीद परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तालुका आरोग्य विभाग व चांदवड नगरपरिषदेने कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने पुर्णपणे जाळ्या लावुन सिलबंद केला आहे.

चांदवड शहरातील सोमवारपेठ ते तांबटमस्जीद भागात रुग्ण आढळल्याने सीलबंद केलेला परिसऱ
ठळक मुद्दे पुर्णपणे कडकडीत बंद करण्यात आले आहे.
चांदवड : शहरातील सोमवारपेठ मातीच्या गणपतीपासून तांबट मस्जीद परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तालुका आरोग्य विभाग व चांदवड नगरपरिषदेने कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने पुर्णपणे जाळ्या लावुन सिलबंद केला आहे. या भागातील दुकाने सुमारे २८ दिवसापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याभागात जीवनावश्यक दुकाने सोडली तर पुर्णपणे कडकडीत बंद करण्यात आले आहे.