चांदवड तालुका शिवसेनेची बैठक

By Admin | Updated: June 29, 2014 00:46 IST2014-06-28T22:27:11+5:302014-06-29T00:46:07+5:30

चांदवड तालुका शिवसेनेची बैठक

Chandwad Taluka Shivsena meeting | चांदवड तालुका शिवसेनेची बैठक

चांदवड तालुका शिवसेनेची बैठक


चांदवड : तालुका शिवसेनेची बैठक रविवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता गाडगेबाबा चौकात आयोजित केल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नितीन अहेर यांनी दिली. बैठकीस जिल्हाप्रमुख कारभारी अहेर हे मार्गदर्शन करणार आहेत, तर २४ जून ते २३ जुलै या कालावधीत ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत राबविण्याचे विविध कार्यक्रम शिवसेना सभासद नोंदणी, आगामी विधानसभा निवडणूक तयारी, तालुक्यातील विविध समस्या यावर बैठकीत चर्चा होणार आहे तरी तालुक्यातील गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, कारभारी अहेर, बंडू गांगुर्डे, दादाभाऊ आहिरे, जगन्नाथ राऊत, उपतालुकाप्रमुख राजकुमार संकलेचा, दत्ता शिंदे, कैलास झाल्टे, किरण सलादे, सागर बर्वे, गुड्डू खैरनार यांनी केले आहे.

Web Title: Chandwad Taluka Shivsena meeting