चांदवड तालुक्यात पुन्हा नवीन बारा कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:12 IST2020-08-12T20:46:08+5:302020-08-13T00:12:11+5:30

चांदवड : $तालुक्यातील आज बुधवार दि. १२ आॅगस्ट रोजी बारा व्यक्तींचे अहवाल पॉझटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.

In Chandwad taluka, new 12 corona is infected again | चांदवड तालुक्यात पुन्हा नवीन बारा कोरोना बाधीत

चांदवड तालुक्यात पुन्हा नवीन बारा कोरोना बाधीत

ठळक मुद्देनागरीकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन

चांदवड : $तालुक्यातील आज बुधवार दि. १२ आॅगस्ट रोजी बारा व्यक्तींचे अहवाल पॉझटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.
गुºहाळे १, ३०वर्षीय महिला, काजीसांगवी -१ , २७ वषीर्य महिला, दरेगाव १, ४८ वर्षीय महिला,रायपूर ७ मध्ये ३१ वर्षीय पुरुष, पाच वर्षीय मुलगा, आठ वर्षीय मुलगी, २९ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला,५१ वर्षीय महिला, ८० वर्षीय वृध्द महिला, चांदवड - दोन त्यात ८ वर्षीय मुलगी, सहा वर्षीय मुलगी असे एकूण १२ रुग्ण आलेतरी नागरीकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले.

Web Title: In Chandwad taluka, new 12 corona is infected again