शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:20 IST

चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिले

चांदवड - चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिलेयावेळी तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव,कार्याध्यक्ष समाधान जामदार, उत्तमराव ठोंबरे भीमराव जेजुरे,बापु शिंदे,नंदकुमार कोतवाल, खठडू सोमवंशी,बाळु खरे,विजय कुंभार्डे, अशोक जाधव, विश्वनाथ ठोके, दामु देवरे संपत चव्हाण, रमेश बस्ते,सुरेश कोतवाल ,संघरत्न संसारे,दादाजी गांगुर्डे,रामदास व्यवहारे,दीपक पगार,दत्तु पगार,राजेंद्र भुजार्डे आदिसह शेतकऱ्यांचा समावेश होता.मुख्यमंत्री , संबधीत मंत्री प्रांत सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भाजपा सरकारच्या काळात शेतकरी बांधवांच्या शेतीमालास उत्पादन आधारीत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. उन्हाळ कांद्याचे दर वाढतील या आशेने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा साठवणुक करु न ठेवलेला आहे. मात्र बाजारात लाल कांद्याची आवक सुरु झाल्याने उन्हाळ कांद्याचे बाजारभावात दैनंदिन घसरण होतांना बघावयास मिळत आहे. आज उन्हाळ कांद्यास रु .50 ते 500 ते सरासरी 350 बाजारभाव मिळत आहे.चांदवड तालुक्यामध्ये यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असुन तालुक्यात नविन लाल कांद्याचे उत्पादनात घट निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी नविन लाल कांदा पिकविण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने, टँकर द्वारे, शेततळ्यातुन मोठ्या प्रमाणात खर्च करु न पिके घेतलेली आहे. मात्र बाजार पेठांमध्ये कांद्यास 500/- रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने यातुन शेतक-यांचा उत्पादन खर्च ही निघणार नाही.शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावयाची नामुष्की ओढवल्यावर शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बहुदा शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करु न शकल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होतो.शेतक-यांच्या कांदा शेतीमालास रु .2000/- हमीभाव देवून तात्काळ कांदा बाजार हस्तक्षेप योजना सुरु करावी, चांदवड तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने जनावरांचा पिण्याचा पाण्याचा व चा-याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा, विक्र ी केलेल्या लाल व उन्हाळ कांद्यासाठी अनुदान मिळावे, शाळकरी मुलांना मोफत पासची सुविधा उपलब्ध करु न द्यावी, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत पुर्ण झालेल्या शेततळ्यांच्या व अस्तरीकरणांचे कामांचे अनुदान त्वरीत वितरीत करावे. संपुर्ण चांदवड तालुका दुष्काळी जाहिर करावा असे निवेदनात म्हटले आहेत.

 

टॅग्स :droughtदुष्काळcongressकाँग्रेसFarmerशेतकरी