शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: चांदवड : आतापर्यंत भाजपाला ३, तर महाविकास आघाडीला ३ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:30 IST

Nashik News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत सात निकालामध्ये भाजपा शेतकरी विकास पॅनल तीन जागा तर महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार असे सात जण विजयी झाले .

- महेश गुजराथीचांदवड (नाशिक)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत सात निकालामध्ये भाजपा शेतकरी विकास पॅनल तीन जागा तर महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार असे सात जण विजयी झाले .

यात सोसायटी गट इमाव प्रवर्गातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी आमदार शिरिष कोतवाल  631 मते पडून विजयी सोसायटी गट  भटक्या विमुक्त गटातून महाविकास आघाडीचे विक्रम मार्कंड 515 मते पडून विजयी .  ग्रामपंचायत गटातून अनुजाती -जमाती प्रवर्गातून भाजपा शेतकरी विकास पॅनल चे वाल्मीक वानखेडे एकूण 392 मते पडून विजयी.  ग्रामपंचायत अनुजाती जमाती गटातून महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन गटातून दयानंद महादू अहिरे यांना 379 मते पडून विजयी झाले . व्यापारी गटातून महाविकास आघाडीचे सचिन अग्रवाल 170 मते मिळवून विजयीव्यापारी गटातून भाजपा शेतकरी विकास पॅनलचे सुशिल पलोड  158 मते मिळवून विजयी.  हमाल मापारी गटातून भाजपा शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार 75 मते मिळवून विजयी झाले .

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी