शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

चांदवडला दुकाने बंद करण्याच्या आदेशाने सभ्रंम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 7:52 PM

चांदवड : शहरात गुरुवार दि. ९ जुलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेपासून ते सोमवार पेठ व बाजार तळ, बसस्थानक परिसरातील दुकाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सांगण्यास व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.

चांदवड : शहरात गुरुवार दि. ९ जुलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेपासून ते सोमवार पेठ व बाजार तळ, बसस्थानक परिसरातील दुकाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सांगण्यास व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.दरम्यान याबाबत अधिक चौकशी केली असता कोविड -१९ च्या विशेष तपासणी मोहीमेसाठी जिल्हाधिकारी व एक जिल्हा स्तरीय समिती येणार असल्याने दुकाने बंद ठेवावी असे सांगण्यात आले. दरम्यान अर्धातासात काही दुकाने उघडली तर काही दुकाने सम व विषम पध्दतीने बंद ठेवण्यात आल्याने व्यापारी वर्ग गोंधळात सापडला तर ही जिल्हास्तरीय तपासणी समिती आली की नाही याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणीही उत्तर दिले नाही. सातत्याने होणाºया बंदच्या मोहीमेमध्ये व्यापारी हकनाहक भरडला जात असून ग्राहकही सभ्रंमात पडत असल्याने नगरपरिषदबद्दल व्यापारी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक