चांदवडला दोन दिवसात सहा कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 00:21 IST2021-07-18T21:06:08+5:302021-07-19T00:21:49+5:30
चांदवड : येथे गुरुवारी (दि.१५) २५ पैकी २ तर शुक्रवारी (दि.१६) ३५८ पैकी ०४ कोविड रुग्ण असे एकूण सहा रुग्ण पॉझीटीव्ह आले.

चांदवडला दोन दिवसात सहा कोरोना बाधीत
ठळक मुद्देसहा रुग्ण पॉझीटीव्ह आले.
चांदवड : येथे गुरुवारी (दि.१५) २५ पैकी २ तर शुक्रवारी (दि.१६) ३५८ पैकी ०४ कोविड रुग्ण असे एकूण सहा रुग्ण पॉझीटीव्ह आले.
त्या पॉझीटिव्ह रुग्णामध्ये चांदवड तालुक्यातील चांदवड महालक्ष्मीनगर, वडनेरभैरव, दुगाव येथील चार असे एकूण सहा रुग्ण पॉझीटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.