शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला आढळले दोन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:25 IST

चांदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे स्वॅब तपासणी साठी काल मंगळवारी पाठविण्यात आले होते ते आज बुधवार दि. १ जुलै रोजी ते प्राप्त झाले असून दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेच्या वतीने आंबेडकर नगर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे स्वॅब तपासणी साठी काल मंगळवारी पाठविण्यात आले होते ते आज बुधवार दि. १ जुलै रोजी ते प्राप्त झाले असून दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.सदर पुरु ष कर्मचारी हे एस. टी. महामंडळ नाशिक कार्यशाळा येथे कार्यरत आहेत त्यांचे कुटुंबातील इतर दोन व्यक्ति यांचे सुद्धा नमुने घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. नागरीकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे घाबरून जावू नये परंतु काळजी घ्यावी असे तहसीलदार पाटील यांनी सांगीतले.दरम्यान, चांदवड नगरपरिषदेच्या वतीने आंबेडकर नगर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली तर निजुतंकीकरणाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी सांगीतले. दरम्यान आंबेडकर नगर परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर केला असून नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी विनाकारन घराबाहेर पडू नये, आपल्याकडे येणार्या पाहुण्यांची माहिती तत्काळ प्रशासनास कळविण्याचे आवाहनही केले आहे.तालुक्यातील आठ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह चांदवड तालुक्यातील मेसनखेडे बुर्द्रुक येथील पॉझिटिव्ह रु ग्णाचे संपर्कातील आठ व्यक्तींचे अहवाल सोमवार दि. २९ जुन रोजी प्राप्त झाले सर्व आठ अहवाल निगेटिव्ह आल्याने चांदवड तालुक्यासाठी दिलासादायक बातमी असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगीतले. तर उपजिल्हा रुग्णालयाचा पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याचा दुसऱ्यांदा सुद्धा अहवाल पाॅिझटिव्ह आलेला आहे तथापि या दोन्ही रु ग्णांची तब्येत स्थिर आहे .नागरीकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आवश्यक ती सर्व खबरदारी बाहेर जाताना घ्यावी घाबरून जाऊ नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल