चांदवडला चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:13 IST2021-02-06T17:12:46+5:302021-02-06T17:13:11+5:30

चांदवड : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्यावतीने येथील गणूर चौफुलीवर दुपारी सुमारे एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Chandwad Chakka Jam Andolan | चांदवडला चक्का जाम आंदोलन

चांदवडला चक्का जाम आंदोलन

ठळक मुद्देआंदोलन सुमारे एक तास चालले.

चांदवड : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्यावतीने येथील गणूर चौफुलीवर दुपारी सुमारे एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

किसान सभेचे नेते भास्करराव शिंदे, हनुमंत गुंजाळ, दत्तात्रय गांगुर्डे, तुकाराम गायकवाड, शब्बीर शेख, सुकदेव केदारे, रामराव पारधे, दशरथ कोतवाल, छबु पुरकर, रमजान पठाण, रुपचंद ठाकरे, रंगनाथ जिरे, अनंत शिंदे, केदारनाथ गांगुर्डे, रामभाऊ सोनवणो, सुरेखा पवार, सोनु केदारे आदींसह असंख्य नेते व कार्यकर्ते आंदोलनात लाल बावटे घेऊन सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन सुमारे एक तास चालले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

चांदवड येथे किसानसभेच्यावतीने गणूर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करतांना भास्करराव शिंदे, हनुमंता गुंजाळ, ॲड. दत्तात्रय गांगुर्डे आदी. (०६ एमएमीजी १)

Web Title: Chandwad Chakka Jam Andolan